• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

'हार कर जितने वाले को बाजीगर कहते है…’

मजल दरमजल करत भारतीय चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय महिला विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अगदी रणरागिणीप्रमाणे लढल्या, पण दुर्दैवानं इंग्लंडबरोबरच्या अंतिम सामन्यात त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. तरीही प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात त्या यशस्वी झाल्या.......

  • मिताली तवसाळकर
  • Tue , 25 July 2017
  • 1 Comments
  • 2 Like

महिला क्रिकेटमधील मिताली ‘राज’

केवळ सकाळी उशीरा उठते म्हणून मिताली राज हिला आईवडिलांनी क्रिकेटच्या शिबिराला घातलं आणि तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तोपर्यंत भरतनाट्यमचे धडे गिरवत नृत्यांगना बनण्याच्या मितालीच्या ध्येयाला क्रिकेटच्या मैदानाने नवीन दिशा दिली. मितालीला क्रिकेटच्या बॅटने भुलवलं. भरतनाट्यम शिकून नृत्यांगना होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मितालीने मग क्रिकेटच्या प्रेमापायी शास्त्रीय नृत्याला रामराम ठोकला.......

  • मिताली तवसाळकर
  • Thu , 20 July 2017
  • 0 Comments
  • 1 Like

सॅनिटरी नॅपकिन : चैन नव्हे; गरज… मूलभूत गरज!

‘२८ मे हा जागतिक मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन दिवस’ म्हणून जगभरात पाळला जातो. या निमित्ताने ‘त्या चार’ दिवसांमधल्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात असताना भारतात मात्र स्त्रियांना आपली गरज असणारे सॅनिटरी पॅड्स ही चैन नाही, तर मूलभूत गरज असल्याचा टाहो फोडावा लागतोय. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. .......

  • मिताली तवसाळकर
  • Sun , 28 May 2017
  • 0 Comments
  • 3 Like

‘आलिया भटा’शी असावे सादर!

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या आलियाने तारे तोडले आणि ती सोशल मीडियावर ‘फेमस’ झाली. तिच्या सामान्य ज्ञानाचे वाभाडे काढणारे अनेक जोक्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. सामान्य ज्ञानाच्या अभावामुळे लोकांच्या हसण्याचा, टिंगलीचा विषय बनलेली आलिया भट वयाबरोबर आता शहाणी बनते आहे. वयाच्या २३ व्या वर्षी तिच्या गाठीशी चार वर्षांत आठ चित्रपट (त्यातले सात हिट, एक फ्लॉप) आहेत. .......

  • मिताली तवसाळकर
  • Sat , 03 December 2016
  • 0 Comments
  • 4 Like

महिलांच्या मंदिर प्रवेशाचा ‘शनि’योग

दगडात देव शोधण्यापेक्षा तो आपल्या आजूबाजूला शोधायला हवा; माणसात शोधायला हवा. खरं म्हणजे प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळायला हवा यासाठी न्यायाची लढाई लढण्यापेक्षा घरगुती हिंसाचार मोडीत काढून प्रत्येक स्त्रीला समान आणि सन्माननीय वागणूक मिळवण्यासाठी पुढे यायला हवं. त्याची जास्त गरज आहे. .......

  • मिताली तवसाळकर
  • Fri , 18 November 2016
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.